Surprise Me!

चित्रा वाघ यांचं विजय वडेट्टीवारांना सणसणीत प्रत्युत्तर Chitra Wagh vs Vijay Wadettiwar | Jalgaon

2026-08-18 15 Dailymotion

Chitra Wagh vs Vijay Wadettiwar | Jalgaon काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. "मी 'वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. राष्ट्रीयगानाचा अपमान सहन न झाल्याने सोनिया गांधींना पुस्तक पाठवले, तर विजय वड्डेट्टीवार माझ्यावर कौटुंबीक चिखलफेक करत आहेत. न्यायालयात निर्दोष सुटलेल्या विषयावर खोटे बोलून स्वतःचे वैचारिक दारिद्र्य दाखवू नका", अशा शब्दांत त्यांनी वडेट्टीवार यांचा समाचार घेतलाय.

#ChitraWagh #VijayWadettiwar #Jalgaon #lokmatjalgaon #maharashtrapolitics #lokmat #vandemataram #bjpvscongress